विनोदी अभिनेता गौरव मोरे याचा अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत नवीन सिनेमा येणार आहे. कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊयात या व्हिडीओ मध्ये.